पातूर : पातूर ते भंडारज मार्गावर विद्युत काम करणाऱ्या अशोका बिल्डकॉम कंपनीच्या साहित्याला चोरट्यांनी वारंवार लक्ष्य केल्याचा प्रकार समोर आला आहे. एकाच कंपनीच्या कामाच्या परिसरात तब्बल तीन वेळा तार चोरी झाल्याचे तक्रारींमधून समोर आले असून, या तीन... Read more
राजंदा, ता. बार्शीटाकळी : श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या शिवाजी विद्यालय, राजंदा या शाळेने शैक्षणिक व गुणवत्तापूर्ण कार्याची परंपरा कायम ठेवत सलग चार वर्षांपासून विविध पुरस्कार प्राप्त करण्याचा मान मिळविला आहे. शाळेच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे र... Read more
जमिनीला समृद्धी महामार्गाच्या दराप्रमाणे मोबदला देण्याची मागणी; १७ सप्टेंबरला तहसील कार्यालयात बैठक पातूर : नळगंगा–वैनगंगा नदीजोड प्रकल्पामुळे पातूर तालुक्यातील बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी शिवसेना संपर्कप्रमुख,... Read more
पातूर : पातूर शहरातील आठवडी बाजाराच्या दिवशी गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी नागरिकांच्या महागड्या मोबाईलवर डल्ला मारल्याची घटना समोर आली आहे. एकाच दिवशी तब्बल सहा ते सात नागरिकांचे मोबाईल चोरीला गेल्याची चर्चा असून, या प्रकारामुळे आठवडी बाज... Read more
नवीन भांडी व देवाच्या मूर्ती देण्याचे दाखविले होते आमिष पातूर प्रतिनिधी : पातूर शहरातील विविध गल्ली-बोळात फिरणाऱ्या काही महिलांनी जुन्या भांड्यांच्या बदल्यात नवीन भांडी तसेच देवाच्या नवीन मूर्ती बनवून देण्याचे आमिष दाखवून नागरिकांची फसवणूक केल्य... Read more
लाच प्रकरणातील भूमिकेच्या चौकशीची मागणी करणारी बातमी प्रसिद्ध झाल्यानंतरच बदली; पोलीस नियंत्रण कक्षात नियुक्ती पातूर : चान्नी पोलीस ठाण्याचे ठाणेदार गंगाधर शेवराव दराडे यांची अकोला येथील पोलीस नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. अकोला जिल्हा प... Read more
झरंडीच्या महिलांनी एकजुटीने केले दारूचे अड्डे उद्ध्वस्त पातूर : वाढत्या अवैध दारूविक्रीमुळे त्रस्त झालेल्या चान्नी पोलीस स्टेशन हद्दीतील झरंडी येथील महिलांनी अखेर एकजूट दाखवत दारूविरोधात आक्रमक पवित्रा घेतला. सामाजिक कार्यकर्ते निलेश कापकर यांच्... Read more
बोडखा येथे बंजारा समाजाचा तीज विसर्जन सोहळा उत्साहात बंजारा गीतांच्या तालावर नायक-कारभारींचा जल्लोष;
पारंपरिक वेशभूषेत महिला-कुमारीकांची उपस्थिती पातूर प्रतिनिधीपातूर तालुक्यातील बोडखा तांड्यावर बंजारा समाजाचा पारंपरिक तीज उत्सव यंदाही मोठ्या उत्साहात, आनंदात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. रविवारी, दि. 6 सप्टेंबर रोजी सेवालाल महार... Read more
पातूर प्रतिनिधी : पातूर शहरात बंजारा समाज बांधवांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तीज उत्सवाचा समारोप मोठ्या उत्साहात व आनंदी वातावरणात करण्यात आला. यानिमित्त बंजारा समाज बांधवांनी शहरातील प्रमुख मार्गांवरून भव्य मिरवणूक काढली. मिरवणुकीत मोठ्या... Read more
पातूरमध्ये श्रद्धांजली सभेत आठवणींना उजाळा; सामूहिक मौन पाळून अभिवादन पातूर प्रतिनिधी : पातूर येथील ज्येष्ठ पत्रकार प्रदीप देशमुख यांचे काही दिवसांपूर्वी पुणे येथे निधन झाले,तर अकोला येथील इलेक्ट्रॉनिक मीडिया क्षेत्रातील पत्रकार कुंदन जाधव यांचे... Read more